न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०१९) :- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमा अंतर्गत पल्स पोलिओ मोहीम २०२० कार्यक्रमाचे उद्घघाटन सांगवी रुग्णालय येथे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, डॉ. पावन साळवे आदी उपस्थित होते















