न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22. जून 2020) :- चिंचवडगावातील ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब गोविंद बलकवडे (वय 80) यांचे शनिवारी (दि.20) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. चिंचवडगावातील अभय ॲड्सचे संचालक लतिश बलकवडे यांचे ते वडील होत.