न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चऱ्होली (दि. २९ नोव्हें.) :- चऱ्होली येथील प्रगतशील शेतकरी कै. सुदाम धोंडिबा रसाळ यांचे गुरुवार (दि.२९) रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. चऱ्होली येथील उद्योजक विजय आणि अजय रसाळ यांचे ते वडील होत.
Copyrights © 2018 NEws PCMC. All Rights Reserved. Website Development by : Amral Infotech Pvt Ltd | Privacy Policy |