न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २१) रोजी २३८५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २३७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २५ पुरुष – चिंचवड (६८, ४३, ४९,६५ वर्षे), मोशी (३६,६० वर्षे), च-होली (४२, ७२ वर्षे), चिखली (६७,५०,७१,४२ वर्षे), सांगवी (५७ वर्षे), मोरवाडी (७० वर्षे), वाकड (४५,४४ वर्षे), काळेवाडी (६५ वर्षे), ताथवडे (४७ वर्षे), भोसरी (७५ वर्षे), रहाटणी (७८ वर्षे), दिघी (४९ वर्षे), तळवडे (५२ वर्षे), नेहरुनगर (६३ वर्षे), पिं.गुरव (४७ वर्षे), निगडी (८७ वर्षे), : ०७ स्त्री – पिं. सौदागर (४७,७३ वर्षे), रावेत (४३ वर्षे), दिघी (५६ वर्षे), सांगवी (८७ वर्षे), भोसरी (५७,७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष – बाणेर (७८,३४ वर्षे), आळंदी (५०,५६,३८ वर्षे), पुणे (७०,६५ वर्षे), शिरुर (६७ वर्षे), देहुगाव (३२ वर्षे), विश्रांतवाडी (७२ वर्षे), वारजे (४२ वर्षे), चंदणनगर (२९ वर्षे), जुन्नर (६० वर्षे), मंचर (७५ वर्षे), धाणोरी (६३ वर्षे) : ०८ स्त्री – रांजणगाव (६० वर्षे), शिक्रापूर (३० वर्षे), बालेवाडी (६६ वर्षे), खडकवासला (४८ वर्षे), देहुरोड (६८ वर्षे), बोपोडी (६५ वर्षे), पर्वतीगाव (५७ वर्षे), खेड (६४ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ११ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १९०९७३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६५२४६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २४७६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २१७, ब – ३३०, क – २३१, ड – ४३८, इ – ३२३, फ – २८०, ग – ३३२, ह – २३४ एकुण – २३८५.