न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २५ डिसें.) :- शहर मनसेच्या रिक्त पदांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिं. चिं. शहर पदाधिकारी व मनसैनिकांची मंगळवार (दि. २५ ) रोजी निगडी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत म. न. वि. से. पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघातील उपविभाग अध्यक्ष व संघटक पदांबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. म. न. वि. से. प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर, शहराध्यक्ष सचिन चिखले, पिं. चिं. शहर म. न. वि. से. अध्यक्ष हेमंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी उप-शहराध्यक्ष अनिकेत प्रभु, अमित तापकीर, विभागाध्यक्ष प्रतीक शिंदे, विकास कदम, विशाल मानकरी, सुशांत साळवी, मयूर चिंचवडे, राहुल जाधव, उमरगा तालुका मनसे नेते विजय क्षीरसागर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
१) चंदन डफळ (उपविभाग अध्यक्ष)
२) रवि लाखपुरकर
३) प्रकाश वाघमारे
४) धीरज सुतार
५) रोहित काळभोर
६) रोहन कांबळे
७) सुशिल पोतदार
८)प्रशांत ढाकोळ
९) अमित डेरवनकर
१०) रूपेश पाटसकर
११) स्वप्निल तांबे
१२) प्रतिक लोखंडे
१३) सूरज तापकीर (संघटक)
१४) शुभम चौधरी










