- आज १९५६जणांना बाधा; ९८ रुग्णांचा मृत्यू तर, ३३१५ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २८) रोजी १९५६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३३१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २०५९०१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८०८३९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २८३१ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ४३ पुरुष – पिं. गुरव (३९, ५२ वर्षे), दिघी (६०,७६,६४ वर्षे), रुपीनगर (७५ वर्षे), थेरगाव (६० वर्षे), चिखली (३९,३३,४२,३५,६५,४८,७६,२८,६३ वर्षे), चिंचवड (५८,५२,६८,६८ वर्षे), पिंपरी (२८, ८२,३९,५२, ४९ वर्षे), काळेवाडी (५४,४० वर्षे), मोशी (८५ वर्षे), निगडी (७६,७५ वर्षे), दापोडी (४७ वर्षे), पुनावळे (३९ वर्षे), भोसरी (७५,८३, ८३ वर्षे), पि.निलख (५१ वर्ष), रहाटणी (३६ वर्षे), आकुर्डी (३७ वर्षे), तळवडे (४५ वर्षे), पि. सौदागर (६८,६३,७७ वर्षे), सांगवी (८६ वर्षे). तर, १२ स्त्री – थेरगाव (५२ वर्षे), दिघी ( ४९,६२ वर्षे), निगडी (५० वर्षे), काळेवारी (४३, ४४, ५७ वर्षे), पिंपरी (७०, ७५ वर्षे), चिंचवड (७३,५३,६५), येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २६ पुरुष – कात्रज ( ५१ वर्षे ) , शिरोली ( ५८ वर्षे ) , चाकण ( ७० , ४५ वर्षे ) , विश्रांतवाडी ( ४८ वर्षे ) , सिन्नर ( ४८ वर्षे ) , अहमदनगर ( ६५ वर्षे ) , कोथरुड ( ७ ९ वर्षे ) , वाघोली ( ४५ वर्षे ) , पुणे ( ७ ९ , ६४,४७ वर्षे ) , मारुडी ( २८ वर्षे ) , मंचर ( ८२ वर्षे ) , वारजे ( ७३ वर्षे ) , वडगाव ( ३१,६७ वर्षे ) , वानवडी ( ७३ वर्षे ) , खेड ( ६ ९ .६५ वर्षे ) , नारायणगाव ( ६० वर्षे ) , निमगाव ( ७८ वर्षे ) , लोणावळा ( २ ९ वर्षे ) , जुन्नर ( ४८ वर्षे ) , धायरी ( ६५ वर्षे ) , औंध ( ६३ वर्षे ) १७ स्त्री – लोणावळा ( ६४ वर्षे ) , येरवडा ( ६९ , ७१,६३ वर्षे ) , धनकवडी ( ६० वर्षे ) , कोथरुड ( ७१ वर्षे ) , मुंबई ( ५७ वर्षे ) , दौंड ( ५५ वर्षे ) , उंडरी ( ६४ वर्षे ) , पुणे ( ४६,५७ वर्षे ) , लोहगाव ( ६० वर्षे), हडपसर ( ७२ वर्षे ) , अहमदनगर ( ५६ वर्षे ) , खेड ( ६८ वर्षे ) , खामुंडी ( ७० वर्षे ) , कात्रज ( ४८ वर्षे ) येथील रहिवासी आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – १८२, ब – २७६, क – १८७, ड – ४१५, इ – २६१, फ – १८९, ग – २१४, ह – २३२ , एकुण – १९५६.
















