- आज २००६ जणांना बाधा; ८७ रुग्णांचा मृत्यू तर, २४८२ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ३०) रोजी २००६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २४८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २१०४२३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८५५६८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २९२६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३२ पुरुष – पिं. सौदागर (६६ वर्षे), चिंचवड (६१,३८,४४,६८,३९,४६,४५ वर्षे), आकुर्डी (३७ वर्षे), पिंपरी (४३ वर्षे), चिखली (७५,६१,५०,७३,३६ वर्षे), पिं. गुरव (६४,६२,७०,४५,७६ वर्षे), संत तुकारामनगर (५३ वर्षे), यमुनानगर (३८ वर्षे), किवळे (५० वर्षे), भोसरी (५०,६९ वर्षे), काळेवाडी (५७ वर्षे), मोशी (५४ वर्षे), खराळवाडी (६९ वर्षे), दापोडी (६५ वर्षे), वाकड (७५ वर्षे), रहाटणी (७६ वर्षे), च-होली (७४ वर्षे) १४ स्त्री – तळवडे (७९ वर्षे), पिं. गुरव (६५ वर्षे), निगडी (७७,४० वर्षे), रहाटणी (९१ वर्षे), वाकड (६५ वर्षे), पिंपरी (४४,५७ वर्षे), दापोडी (७५ वर्षे), सांगवी (३७ वर्षे), भोसरी (३९, ७२ वर्षे), चिंचवड (७३ वर्षे), काळेवाडी (५६ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ३२ पुरुष – बोपाडी (६४ वर्षे), पुणे (४१, ४८, ५८, ५३, ५९, ६२,७२ वर्षे), जुन्नर (७३,३७ वर्षे), खेड (३२,४२ वर्षे), आळंदी (७० वर्षे), मांजरी (४० वर्षे), माण (८३ वर्षे), आव्हाडवाडी (३५ वर्षे), वाघोली (३६ वर्षे), हाडपसर (६३,७० वर्षे), मुळशी (६७ वर्षे), धाणोरी (६९ वर्षे), देहुगाव (७०,६८,४० वर्षे), शिरोली (३५ वर्षे), रांजणगाव (४५ वर्षे), शिक्रापुर (४० वर्षे), कात्रज (६८ वर्षे), अहमदनगर (३१ वर्षे), वडगाव शेरी (६६ वर्षे), मुंबई (६० वर्षे) : ०९ स्त्री – खेड (७३ वर्षे), पाषाण (६० वर्षे), विमाननगर (८० वर्षे), बावधण (५० वर्षे), हाडपसर (६२ वर्षे), वडगाव शेरी (७४ वर्षे), बालेवाडी (६७ वर्षे), धाणोरी (७० वर्षे), पुणे (४२ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात २३ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २१४, ब – २९०, क – १६२, ड – ३८८, इ – २४४, फ – २३०, ग – २४६, ह – २३२, एकुण – २००६.