न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ०४) रोजी १८०५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २४०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २१९३०० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९५१९२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३१३२ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४० एवढी आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – १३६, ब – २७९, क – २१४, ड – २९४, इ – २९२, फ – २२०, ग – २०१, ह – १६९, एकुण – १८०५.