न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०६) रोजी २५१८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १३१८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २२३९६६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९८६९० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३२१५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४२ एवढी आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २५पुरुष–चिंचवड(५९, ४२, ३५, ७५वर्षे), सांगवी (५६, ८३, ६१वर्षे), पिंपरी (७०, ७०, ८०वर्षे), निगडी (७३वर्षे), भोसरी (४८, ७५, ४८वर्षे), च-होली (६३, ५७वर्षे), तळवडे (४५वर्षे), आकुर्डी (६५वर्षे), वाकड (५२वर्षे), संत तुकारामनगर (६४वर्षे), दिघी (३०, ५४वर्षे), मोशी (४०वर्षे), पिं. गुरव (४६वर्षे), काळेवाडी (७८वर्षे)१७स्त्री–कासारवाडी (७०वर्षे), भोसरी (४५, ८५वर्षे),चिंचवड (७०वर्षे), चिखली (३७, १००वर्षे), फुगेवाडी (४२वर्षे), निगडी (८०, ५७वर्षे), संत तुकारामनगर (६६वर्षे), थेरगांव (७३वर्षे), शाहू नगर (४८वर्षे), पिं. सौदागर (५८ , ६८वर्षे), प्राधिकरण (६५, ३१वर्षे), चिंचवड (८०वर्षे)येथीलरहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे१९पुरुष–पाषाण(४७, ७८वर्षे), वडगाव (५९वर्षे), मरकळ (७२वर्षे), खेड (५५, ८०, ६० वर्षे), पुणे (५९वर्षे), नाशिक (६७वर्षे), खडकी (५२वर्षे), धनकवडी (५४, ७१वर्षे), औंध (७०वर्षे), घोरपडी (३६वर्षे), आंबेगाव (३६वर्षे), सिंहगड रोड (६२वर्षे), उंड्री (५८वर्षे), तळेगाव (४५वर्षे), फलटण (६३वर्षे)०६स्त्री–खेड (७४, ७४ वर्षे), दौंड(६२वर्षे), पाषाण (६८वर्षे), वडगांव बुद्रुक (३०वर्षे), बिबवेवाडी (७७वर्षे)येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १० मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ -१८८, ब – ३९८५, क – ३१७, ड – ३८६, इ – ४४७, फ – २८१, ग – ३१३, ह – १८८ एकूण २५१८.