- शहरात आज २१०६ जणांना बाधा; ४३ रुग्णांचा मृत्यू तर, १९४३ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ०७) रोजी २१०६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १९४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २२६०७२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २००६३३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३२५८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४३ एवढी आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २८ पुरुष–च-होली (४९,६३वर्षे), पिं. सौदागर(४८वर्षे),पिंपरी (६६,४७,६५ ,५५,६२,४५वर्षे), पुर्णानगर (६२वर्षे), रावेत (६२वर्षे), रुपीनगर (६५वर्षे), संत तुकारामनगर (७२ ,८३वर्षे), चिखली (५७,३६ ,५८ ,७०,७३वर्षे), वाकड (७० ,२७वर्षे),निगडी (७३,८१ ,३८वर्षे), दिघी (४९वर्षे), विकासनगर (४३वर्षे), भोसरी (२६ ,७६वर्षे)१५स्त्री– चिंचवड (६०,४९,७४ ,५१वर्षे), मोशी (५२वर्षे), पिंपरी (२५,७१वर्षे), निगडी (३५वर्षे), सांगवी (६७वर्षे), चिखली (४६वर्षे), शाहुनगर (६९वर्षे), मोरवाडी (५८वर्षे), वाकड (५८वर्षे), वाल्हेकरवाडी (६०वर्षे), पिं. गुरव (५०वर्षे)येथीलरहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे१८पुरुष–बोपोडी(७५वर्षे), हिंजवडी (६६वर्षे), हाडपसर (६१ ,३९वर्षे), देहूगाव (७५वर्षे), मरकळ (५९वर्षे), कोंढवा (७९वर्षे), जुन्नर (६४,४५वर्षे), लोणावळा (६१वर्षे), पिंपरी पेंढार (७०वर्षे), वाकडेवाडी (५२वर्षे), चाकण (४४वर्षे), महाळुंगे (३४वर्षे), करवेनगर (४१वर्षे), वानवडी (६४वर्षे), नारायणगाव (५५वर्षे), पुणे (७४वर्षे)०७स्त्री–जुन्नर (५६ ,६० ,६८वर्षे), तळेगाव (६६वर्षे), विश्रांतवाडी (७५वर्षे), कोथरुड (७४वर्षे), खेड (६४वर्षे)येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०९ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ -१८१, ब – ३३१, क – २७२, ड – ३२५, इ – ३१०, फ – २७१, ग – २४१, ह – १७५ एकूण २१०६.