- १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांनाही लसीकरण नियमित…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात उद्या सोमवारी (दि. १०) रोजी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरीक/लाभार्थींना लसीकरणाच्या कार्यवाहीसाठी खालील ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत.
अ.क्र. लसीकरण केंद्राचे नाव वयोगट लाभार्थी क्षमता डोस लसीचे नाव
१ नविन भोसरी रुग्णालय वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोविशिल्ड लस
२ नविन जिजामाता रुग्णालय वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोविशिल्ड लस
३ प्रेमलोकपार्क दवाखाना वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोविशिल्ड लस
४ यमुनानगर रुग्णालय वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
५ डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
६ पिंपळे निलख पी.सी.एम.सी स्कुल वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
७ नवीन आकुर्डी रुग्णालय वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
८ आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
नागरीकांनी/लाभार्थ्यांनी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन Appointment घेणे बंधनकारक आहे. Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी वरील आठही लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे.
तसेच वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरीक/लाभार्थींना लसीकरण करण्याची कार्यवाही खालील ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच पालिकेच्या इतर लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने ४५ वर्षावरील नागरीकांना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस देण्यात येणार आहे.
अ.क्र. लसीकरण केंद्राचे नाव वयोगट लाभार्थी क्षमता डोस लसीचे नाव
१ सावित्रीबाई फुले शाळा – भोसरी वय वर्षे ४५ पेक्षा जास्त १६० दुसरा डोस कोव्हॅक्सिन लस
२ नविन जिजामाता रुग्णालय, पिंपरी वय वर्षे ४५ पेक्षा जास्त १६० दुसरा डोस कोव्हॅक्सिन लस
३ तालेरा रुग्णालय, चिंचवड वय वर्षे ४५ पेक्षा जास्त १६० दुसरा डोस कोव्हॅक्सिन लस