- आज १५४७ जणांना बाधा; ४५ रुग्णांचा मृत्यू तर, १९९९ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ११) रोजी १५४७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १९९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २३२९०४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २०८९८७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३४२३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४५ एवढी आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २८पुरुष–तळवडे (७३,४१,६९वर्षे),पिंपरी (७५,३६,५४वर्षे), मोशी(६४,७०,३४,४३वर्षे), पिं. सौदागर (६७वर्षे), चिखली (५३,५८,३२वर्षे), वाकड (६८वर्षे), चिंचवड (६५,६५ ,५८,४५,६३ वर्षे), दापोडी (४५ वर्षे), दिघी (४७ ,३८ वर्षे),वल्लभनगर (८२ वर्षे), सांगवी (५५ वर्षे), बोपखेल (४९ वर्षे), पिं. गुरव (४६ वर्षे), निगडी (३३ वर्षे)१७स्त्री–निगडी (७४,६२ वर्षे), सांगवी (४५,६७ वर्षे), चिंचवड (६६,६५,६२ वर्षे), मोशी (४७ वर्षे), भोसरी (७६ वर्षे), तळवडे (७५ वर्षे), चऱ्होली (६६ वर्षे), आकुर्डी (३२ वर्षे), पिंपरी (६६ वर्षे), वाकड (८२ वर्षे), संत तुकारामनगर (७५ वर्षे), पिं. गुरव (४८ वर्षे), बिजलीनगर (६५ वर्षे)येथीलरहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे१७पुरुष–सोलापूर(५२ वर्षे), धायरी (४० वर्षे), श्रीगोंदा (७७ वर्षे), खेड (२९ वर्षे), लोहगाव (५१ वर्षे), पुणे (३८,३८ वर्षे), दौंड (७५ वर्षे), जुन्नर (४९ वर्षे), वाघोली (६१ वर्षे), देहुरोड (३५ वर्षे), वारजे (३४ वर्षे), सांगली (७४ वर्षे), हाडपसर (३८ वर्षे), मोहमदवाडी (६९ वर्षे), हिंजवडी (४६ वर्षे), पाषाण (५६ वर्षे)०७स्त्री– खेड (८० वर्षे), उंडरी (६५ वर्षे), बोपोडी (५४ वर्षे), हाडपसर (७६ वर्षे), मिरज (५० वर्षे), पंढरपुर (४८ वर्षे) पुणे (७८ वर्षे)येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०५ मृत्यु झालेलेआहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ -१४६, ब – २३१, क – १७४, ड – १६९, इ – ३३०, फ – २३०, ग – १५१, ह – ११६ एकूण १५४७.