- शहरात आपल्या परिसरात कुठे केंद्र आहे वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून २०२१) :- महापालिका हद्दीत कोरोना आजाराच्या तिस-या संभाव्य लाटेसंदर्भात (Third wave of Corona) घ्यायची काळजी व तातडीने उपाययोजना करण्यासाठी पालिकेने वॉर्ड स्तरावर ३२ ठिकाणी Fever क्लिनिक व कोविड-१९ रॅपीड अॅन्टिंजेन तपासणी, आर.टी.पी.सी.आर तपासणी केंद्र कार्यान्वीत केली आहेत. आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत.
महापालिकेकडून सद्यस्थितीत कार्यान्वीत असलेल्या Fever क्लिनिक व कोविड-१९ रॅपीड अॅन्टिंजेन तपासणी व आर.टी.पी.सी.आर तपासणी केंद्रामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
हे Fever क्लिनिक व कोविड-१९ रॅपीड अॅन्टिंजेन तपासणी/आर.टी.पी.सी.आर तपासणी केंद्रे दि. ११ जून २०२१ व दि. १२ जून २०२१ रोजी कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत. त्याचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा.
फिव्हर क्लिनिक/अॅन्टिंजेन तपासणी/आर.टी.पी.सी.आर तपासणी केंद्रे…..
हॉस्पिटल झोन नाव फिवर क्लिनिक वेळ स्वॅब टेस्टिंग सेंटर वेळ
आकुर्डी रुग्णालय नवीन आकुर्डी रुग्णालय स. १०:०० ते सायं. ४:०० नवीन आकुर्डी रुग्णालय स. १०:०० ते सायं. ४:००
दत्तनगर दवाखाना अ क्षेत्रिय कार्यालय
घरकुल दवाखाना
संभाजीनगर दवाखाना
आर.टी.टी.सी. सेंटर
जिजामाता रुग्णालय विद्यानिकेतन स्कुल, स १०:०० ते दु. १:०० विद्यानिकेतन स्कुल, पिंपरी वाघेरे स १०:०० ते दु १:००
पिं वाघेर
रहाटणी स्कुल (जुने), रहाटणी रहाटणी दावाखाना (जुना), रहाटणी
रिव्हर रोड भाटनगर रिव्हर रोड भाटनगर
काळेवाडी ५६/२ स्कुल (प्रस्तावीत) काळेवाडी ५६/१ व ५६/२ स्कुल
सांगवी रुग्णालय पिंपळे गुरव दवाखाना दुपारी २:०० ते सायंकाळी ४:०० पिंपळै गुरव दवाखाना दु २:०० ते सायं ४:००
पाण्याच्या टाकीजवळ
सांगवी हॉस्पिटल जुनी सांगवी पाण्याच्या टाकीजवळ
सांगवी हॉ. जुनी सांगवी
तालेरा रुग्णालय बिजलीनगर दवाखाना सकाळी १०:०० ते दुपारी १.०० विरंगुळा केंद्र बिजलीनगर स. १०:०० ते दु. १.००
केशवनगर पीसीएमसी स्कुल, चिंचवड
थेरगाव रुग्णालय आरोग्य कार्यालय, वाकड सकाळी ९:३० ते दुपारी १:०० नवीन थेरगाव रुग्णालय स. ९:३० ते दु १:००
एंजल स्कुल पिंपळे निलख एंजल स्कुल पिंपळे निलख
विरंगुळा केंद्र समोर, ड प्रभाग कार्यालय
वायसीएम रुग्णालय वायसीएम रुग्णालय सकाळी १०:०० ते दुपारी २.०० बीजेएस स्कुल, संत तु. नगर स १०:०० ते दु २.००
नेहरुनगर दवाखाना जंम्बो कोविड सेंटर,
इलेक्शन ऑफिसच्या समोर
खराळवाडी दवाखाना बालभावन जवळ, काळेवाडी दवाखाना
आरोग्य भवन मोरवाडी (प्रस्तावीत) आरोग्य भवन मोरवाडी (प्रस्तावीत)
फुलेनगर (प्रस्तावीत)
यमुनानगर रुग्णालय यमुनानगर रुग्णालय सकाळी ९:०० ते दुपारी १:०० यमुनानगर रुग्णालय स. ९:०० ते दुपारी ३:००
म्हेत्रेवस्ती दवाखाना म्हेत्रेवस्ती दवाखाना स ९:०० ते दुपारी १:००
रुपीनगर दवाखाना
प्राधिकरण दवाखाना
तळवडे दवाखाना
भोसरी रुग्णालय कोविड केअर सेंटर सकाळी ९:३० ते दुपारी १२:०० कोविड केअर सेंटर स १०:०० ते दुपारी १:००
आदिवसी मुलींचे वस्तीगृह, आदिवसी मुलींचे वस्तीगृह, इंद्राणीनगर
इंद्राणीनगर बालाजीनगर ओ.पी.डी. मोशी दवाखाना
बालाजीनगर ओ.पी.डी. मोशी दवाखाना


















