न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सर्व लसीकरण केंद्रे उद्या बुधवारी (दि. ०१ सप्टेंबर) रोजी बंद राहतील.
कोविड १९ या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे दि. १६ जानेवारी २०२१ पासून वय १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर करण्यात येत आहे.












