- दिवाळीच्या मुहूर्तावर गुणवत्तापूर्वक ‘आटा चक्की’ खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड..
- कंपनीच्या उत्पादनाला राज्यभरातूनही मोठी मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२१) :- ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवड शहरात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी दुकाने व शोरूम्स गर्दीने फुलली आहेत. व्यापाऱ्यांनी खरेदीवर विशेष सवलती आणि ऑफर्सही दिल्यामुळे खरेदीला सवलतींची झालर मिळत आहे.
गृहपोयोगी वस्तूंमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध शो रूम मध्ये घरगुती ‘उत्तम आटा चक्की’ च्या विक्रीने मार्केटमध्ये धूम माजविली आहे. त्याला कारणही तसेच आहे. शोरूमकडून फेस्टिव्हल निमित्त सर्व सामन्यांच्या आवाक्यात थेट खरेदीवरील किमतीत चक्क डिस्काऊंट देण्यात आला आहे. तसेच गुणवत्तापूर्वक आटा चक्की अशी ओळख असल्यामुळे या भन्नाट ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.

दिवाळीनिमित्त ‘उत्तम आटा चक्की’ ने ग्राहकांसाठी तब्बल हजाराहून अधिक व्हरायटी पेश केल्या आहेत. त्यात १५ वर्षांची चेंबर वारंटी, कर्ज पुरवठ्यासाठी बजाज कंपनीकडून ईएमआयची सोय, शिवाय उत्पादनाला आयएसओकडून मानांकन प्राप्त, अशा या महाराष्ट्रातील नंबर एक ब्रँडचा आजपर्यंत हजारो ग्राहकांनी लाभ घेतलेला आहे.
चिंचवडमधील केशवनगर येथील उत्तम इंडस्ट्रीज या कंपनीचे स्वतःचे ‘उत्तम आटा चक्की’ हे प्रोडक्ट आहे. कंपनी हे उत्पादन स्वतः बनवत असल्यामुळे गुणवत्ता राखली जाते. मेंटेनन्सच्या तक्रारीही उद्भवत नाहीत. त्यामुळेच कंपनीच्या या उत्पादनाला राज्यभरातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, सातारा, नागपूर आदी भागातून मोठी मागणी आहे. या आटा चक्कीमध्ये मोड्यूलर लेमिनेट डोअर, जापनीज टेक्नोलॉजि ६ ब्लेड, डस्ट प्रुफ फिल्टर सिस्टीम, एस. एस. हॉपर आणि कंटेनर, ऑटो सेंसर, ऑटो क्लिनिंग सिस्टीम या खास बाबींचा समावेश आहे. कंपनीने भारतात पहिल्यांदाच ‘बोलणारी आटा चक्की’ या टेक्नोलॉजिचा नवा अविष्कार केला आहे.
खास दीपावलीनिमित्त गुणवत्तापूर्वक ही आटा चक्की शोरूम मध्ये ग्राहकांच्या बजेटनुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘चौकशी सगळीकडे, खरेदी मात्र, ‘उत्तम आटा चक्की’ मध्येच असा ग्राहकांचा आजपर्यंतचा कल आहे. आटा चक्की खरेदीसाठी आणि अधिक माहितीसाठी ९४२३२३९३९३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ग्राहकांनी या धमाकेदार ऑफर्सचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उत्तम इंडस्ट्रीजचे मालक किरण काकासाहेब काटकर यांनी केले आहे.












