न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२१) :- कै. लक्ष्मीबाई नारायण मोढवे यांना वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी (दि. ३) रोजी सायंकाळी ४:०० वा. सीना नदीकाठी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पाच मुले, पाच मुली, सुना, नातवंडे, भाऊबंद, आप्तेष्ट, हितचिंतक असा मोठा परिवार आहे. भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील आणि खुंटेफळ (ता. आष्टी) गावचे सरपंच रविंद्र मोढवे पाटील यांच्या त्या मातोश्री होतं.












