न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड शहर मनसेची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली असून, जवळपास २०० हून अधिक कार्यकर्त्यांना पदांचे वाटप करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवर्निमाण सेना, महाराष्ट्र नवर्निमाण विद्यार्थी सेना, महाराष्ट्र नवर्निमाण महिला सेना, महाराष्ट्र नवर्निमाण वाहतूक सेना या चारही विभागांचा विधानसभेनिहाय पद वाटप कार्यक्रम मोरवडी, पिंपरी येथे मंगळवार (दि. ५) रोजी पार पडला.
कार्यक्रमास राजेंद्र (बाबु) वागसकर नेते मनसे महा. राज्य, किशोर शिंदे सरचिटणीस मनसे महा. राज्य, प्रभारी पिंपरी-चिंचवड शहर, गणेश अप्पा सातपुते उपाध्यक्ष मनसे महा. राज्य, रंजित शिरोळे उपाध्यक्ष मनसे महा. राज्य आदी मनसे नेत्यांनी उपस्थित मनसैनिकांना मार्गदर्शन केले.
पिंपरी / भोसरी / चिंचवड विधानसभातील नवनियुक्त पदाधिकारी
पिंपरी विधानसभा :-
१) पंकज दळवी – उपविभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – १४ २) आकाश राठोड – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – १० ३) सचिन गुरव – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – १४ ४) बिपिन नाईक – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – १५ ५) महेंद्र निशिगध – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – १९ ६) विनायक साळवी – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – १९ ७) रोहीत मारणे – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – २१ ८) सुधीर जंम – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – ३०
भोसरी विधानसभा :-
१) तेजस दाते – उपविभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – १ २) माऊली नलावडे- उपविभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – ७ ३) रवी जाधव – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक -२ ४) किशोर अंभग -प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – ८ ५) तानाजी चोरमले – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक -११ ६) सुरज जाधव – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक -११
चिंचवड विधानसभा :-
१) विजय राऊत – उपविभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – २३ २) भाऊराव नाईक – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – २२ ३) अनिल सांतव – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – ३१ ४) राहुल पवार – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – ३२ ५) सुजय शिदे – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – १७
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना :-
चिंचवड विधानसभा :-
१) भाग्यश्री चिचोळे – उपविभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – २२ २) लता गावखरे – उपविभाग अध्यक्ष- प्रभाग क्रमांक – ३१/३२ ३) सुप्रिया गायकवाड – प्रभाग क्रमांक १७ वॉड – अध्यक्ष ४ ) अनिता नाईक -उपविभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – २२/२७ ५) सिमा परदेशी – प्रभाग क्रमांक २२ वॉड – अध्यक्ष ६) धनश्री महामुनी – प्रभाग क्रमांक २२ वॉड – अध्यक्ष ७) लक्ष्मी सुर्यवशी -प्रभाग क्रमांक २२- वॉड -अध्यक्ष ८) वैशाली कोकाटे – प्रभाग क्रमांक १७ – वॉड -अध्यक्ष
पिंपरी विधानसभा :-
१) लक्ष्मी सैय्यद – उपविभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक – १८/१९ २) योगीता कांबळे – प्रभाग क्रमांक १४ – वॉड -अध्यक्ष
३) संध्या कुलकर्णी – प्रभाग क्रमांक १८ – वॉड -अध्यक्ष ४) अश्विनी कदम – प्रभाग क्रमांक १९
५) ममता लोहार – प्रभाग क्रमांक २१ – प्रभाग अध्यक्ष ६) शोभा चावरीया – प्रभाग क्रमांक १४ – प्रभाग अध्यक्ष
७) मंगल शिगारे – प्रभाग क्रमांक २१ – प्रभाग अध्यक्ष ८) रेखा सुधीर जंम – प्रभाग क्रमांक ३० – प्रभाग अध्यक्ष
भोसरी विधान सभा :-
१) सारीका संतोष जाधव – प्रभाग क्रमांक – उपविभाग अध्यक्ष २) दक्षता क्षीरसागर – उपविभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक ३/४
३) सुनिता माळवदकर -उपविभाग अध्यक्ष-प्रभाग क्रमांक ११/८ ४) अंजना कोकाटे – उपविभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक १२/१३
५) सुनिता जाधव – प्रभाग क्रमांक २ – प्रभाग अध्यक्ष ६) अश्विनी नरसिगे – प्रभाग क्रमांक ३ – वॉड -अध्यक्ष
७) दुर्गा पवार – प्रभाग क्रमांक ४ – प्रभाग अध्यक्ष ८) दिपिका निफये – प्रभाग क्रमांक ३ – वॉड -अध्यक्ष
९) सुचिता वाघमारे -प्रभाग क्रमांक ४ – वॉड -अध्यक्ष १०) कमल शिदे – -प्रभाग क्रमांक १२ – वॉड -अध्यक्ष
११) वंदना अहिरे – प्रभाग क्रमांक १२ – वॉड -अध्यक्ष १२) सरोज शिदे – प्रभाग अध्यक्ष – प्रभाग क्रमांक -१
१३) मुमताज़ शेख – प्रभाग क्रमांक १२- वॉड -अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पिंपरी चिंचवड शहर नवनियुक्त उपविभाग अध्यक्ष :-
क्र. नाव. प्रभाग. पद
१) चंदन डफळ. २ उपविभाग अध्यक्ष
२) रवी लाखपुरकर ३ उपविभाग अध्यक्ष
३) प्रकाश वाघमारे ८ उपविभाग अध्यक्ष
४) धिरज सुतार. १२ उपविभाग अध्यक्ष
५) रोहित काळभोर १३ उपविभाग अध्यक्ष
६) रोहन कांबळे. १४ उपविभाग अध्यक्ष
७) सुशिल पोतदार. १५ उपविभाग अध्यक्ष
८) प्रशांत ढाकोळ. १७ उपविभाग अध्यक्ष
९) अमित डेरवनकर २२ उपविभाग अध्यक्ष
१०) रूपेश पाटसकर २४ उपविभाग अध्यक्ष
११) स्वप्निल तांबे २९ उपविभाग अध्यक्ष
१२) प्रतिक लोखंडे ३१ उपविभाग अध्यक्ष
१३) सुरज तापकीर ३ व ४ संघटक
१४) शुभम चौधरी २३ व २४ संघटक
१५) सुमित कलापुरे ९ उपविभाग अध्यक्ष
१६) सोनू खिलारे ९ प्रभाग अध्यक्ष
१७) बाबू आरेकर १० उपविभाग अध्यक्ष
१८) प्रविण माळी १६ उपविभाग अध्यक्ष
१९) आशिष खरात १९ उपविभाग अध्यक्ष
२०) चैतन्य शिंगटे १६ प्रभाग अध्यक्ष
यावेळी महाराष्ट्र नवनिमार्ण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमत डांगे, महाराष्ट्र नवनिमार्ण महिला सेनेच्या शहराध्यक्षा अश्विनी बांगर, महाराष्ट्र नवनिमार्ण वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष नितीन सावंत, पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभेचे शहर अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, शहर सचिव, विभाग अध्यक्ष व सर्व विधानसभेतील उपविभाग अध्यक्ष, शहर संघटक, प्रसिद्धीप्रमुख, प्रभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष तसेच आजी-माजी पदाधीकारी, उमेदवार व मनसैनीक या कार्यक्रमास उपस्थित होते, असे शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांनी सांगितले आहे.











