न्यूज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण (दि. २१ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांची बुधवार (दि. २०) रोजी बदली झाली आहे.
त्यांच्या जागी कोल्हापूर विभागाच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रमोद यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या नगरसविका विभागाकडून खडके यांच्या बदलीस ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मात्र, अद्यापही खडसे हे नियुक्ती प्रतीक्षेत आहेत.











