- इंदिरा, सिटी प्राईड, जी जी इंटरनॅशनल स्कूल विजयी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर टेबल टेनिस स्पर्धा (दि. 14 नोव्हेंबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022 अखेर मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाल्या.
14, 17 व 19 वयोगटातील मुले व मुली यांचे 133 शाळांमधील 665 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. क्रीडा पर्यवेक्षक श्रीरंगराव कारंडे उपस्थित होते. पंचप्रमुख चंदर थावानी, संदीप शर्मा यांनी पंचाचे कामकाज पाहिले. सुभाष जावीर, मंगल जाधव यांनी स्पर्धा आयोजन केल्या. युवराज गवारी, बाळू काळभोर, विलास लांडे यांनी सहकार्य केले. आज 17 मुली, 19 मुली 19 मुले यांच्या स्पर्धा पार पडल्या.
17 वर्षे मुली अंतिम निकाल :
प्रथम क्रमांक इंदिरा नॅशनल स्कूल, ताथवडे विजयी विरुद्ध अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, वाकड (3-2)
1) जिया शहा ( इंदिरा ) पराभूत विरुद्ध इरा दुग्गल (अक्षरा ) (0-2) ,6-11 8-11
2) साई कीर्ती (इंदिरा) विजयविरुद्ध सानवी सिन्हा (अक्षरा) (2-0) (11-6), (11-6)
3) तनिष्का शिंदे ( इंदिरा ) विजय विरुद्ध संप्रेती मलिक (अक्षरा) (2-0) (11-8), (11-2)
4) साई कीर्ती (इंदिरा) पराभूत विरुद्ध इरा दुग्गल (अक्षरा ) (0-2) 8-11 5-11
5) जिया शहा( इंदिरा) विजयविरुद्ध सानवी सिन्हा (अक्षरा) ( 2-0) 11-7, 11-3
द्वितीय क्रमांक —-अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, वाकड
तृतीय क्रमांक——- युरो स्कूल वाकड
19 वर्षे मुले अंतिम निकाल :
प्रथम क्रमांक
सिटी प्राईड जूनियर कॉलेज निगडी विजयी विरुद्ध इंदिरा नॅशनल स्कूल तथावडे (3-2)
1) प्रयाग शेट्टी सिटी प्राईड पराभूत विरुद्ध यश थाकन (इंदिरा ) (1-2) 7-11, 11-7, 7-11
2) पृथ्वीराज भोसले (सिटी प्राईड ) विजयविरुद्ध साई कोळेकर (इंदिरा) (0-2) 11-5,11-6
3) शुभंकर राऊळ ( सिटी प्राईड ) पराभूत विरुद्ध अद्वैत कुलकर्णी ( इंदिरा) (0-2) 4-11, 3-11
4) पृथ्वीराज भोसले (सिटी प्राईड) विजय विरुद्ध यश थाकण ( इंदिरा) (2-0) 11-4, 11-4
5) प्रयाग शेट्टी (सिटी प्राईड ) विजयी विरुद्ध साई कोळेकर( इंदिरा) (2-0) 11-8,11-6
द्वितीय क्रमांक–
इंदिरा नॅशनल स्कूल ताथवडे
तृतीय क्रमांक–
जी जी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी
19 वर्षे मुली अंतिम निकाल
प्रथम क्रमांक —-जी जी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी विजयी विरुद्ध इंद्रा नॅशनल स्कूल ताथवडे (3-2)
द्वितीय क्रमांक —-इंटरनॅशनल स्कूल ताथवडे















