न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- विवेक मल्हारी तापकीर यांची पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पिंपरी विभागातून सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.
त्यानिम्मित पिंपरी चिंचवडचे मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वप्नील जंगम, आशिष परमार, संदीप सूर्यवंशी, केतन थोरात, प्रशांत कदम, चंद्रकांत (अण्णा) तापकीर, विशाल बोत्रे आदी उपस्थित होते.














