न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या संकल्पनेतून ‘सायकल बँक’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांच्या जुन्या व वापराविना पडून असलेल्या सायकली दुरूस्त करुन गरजू मुला मुलींना मोफत भेट म्हणून द्यायच्या, असे या उपक्रमाचे स्वरुप आहे.
या अनुषंगाने कुदळवाडी परिसरातील बालघरे वस्ती येथे वास्तव्यास असणारा विद्यार्थी रोहित कुंभार याला सायकल भेट देण्यात आली. यावेळी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, माजी














