न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२३) :- संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन जुनी सांगवी येथे रविवारी (दि. १०) रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.
‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे या रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन दत्तात्रय शेळके यांनी केले आहे.












