न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे हे ‘आयुक्तांशी मुक्त संवाद’ या संकल्पनेतून ”ट्विटर लाईव्ह” द्वारे शहरातील नागरिकांशी शुक्रवारी (दि. २९) रोजी दुपारी ४ ते ५ वाजता संवाद साधणार आहेत.
‘सायबर आणि वाहतूक ‘ या दोन विषयांवर आयुक्त नागरिकांशी संवाद साधतील. प्रत्येक प्रश्नासाठी asel #QuestionID tharlelya welet उत्तर देता आले नाही, तरी आपला प्रश्न अनुत्तरित राहणार नाही.
#LIVE_WITH_CPPCCITY या हॅशटॅगचा वापर करून थेट आयुक्तांशी संवाद साधता येणार आहे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.













