न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२४) :- श्री संताजी महाराज जगनाडे मंदिर संस्थेचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव यांना संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांचा हस्ते ‘समाज गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संत जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.