न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२४) :- मौलाना आझाद स्पोर्टस् क्लबचे राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. अध्यक्ष खलील शेख यांच्या उपस्थित ध्वजवंदना देवून उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी आर.एस.कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सुरेश मुजुमुळे, मेहबुब सय्यद, सलीम शिकलगार, मुन्ना बेग, चंद्रकांत धर्माधिकारी, बाळा दानवले, सुहास करडे, कविराज पवडे, माऊली सोनटक्के, निळकंठ पाटील, नूर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.











