- प्रभाग पुन्हा चारचाच राहणार; महायुती सरकारमध्ये एकमत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. 01 मार्च 2024) :- मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
प्रभागांची संख्या वाढवण्याकरिता अध्यादेश काढण्यात येणार आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याबाबत संभ्रम कायम आहे.
महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता एक -सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती. विद्यामान सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला आहे. महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असली तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तीन सदस्यीय प्रभाग आणि नगराध्यक्षांची थेट निव़डणूक कायम राहणार आहे.
















5 Comments
Doyle Zientara
Perfect work you have done, this internet site is really cool with good information.
website link
I enjoyed reading what you had to say. Thanks for writing this. It’s like you read my thoughts! It’s like you read my thoughts!
Not spam
Thumbs up!
Undisclosed
Hit me up! I really like your article. Your article has proven useful to me. Nice read. Cash bonus. I enjoyed your post. Thank you. I enjoyed your post. Thank you. This is an excellent, an eye-opener for sure! You are obviously very knowledgeable. Good job on this article! Great read. I enjoyed your post. Thank you. I enjoyed your post. Thank you. I have been looking everywhere for this! I enjoyed your post. Thank you. It’s like you read my thoughts! I have been looking everywhere for this!
Chicken ranchers
Nice read.