- संयोजकपदी भरतकुमार सोलंकी तर, सहसंयोजकपदी सतपाल गोयल यांची निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२४) :- भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहराची व्यापारी आघाडी कार्यकारणीची घोषणा नुकतीच प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आणि भाजपा व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वीरेन्द्र कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपा व्यापारी आघाडीची ही घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष भरतकुमार सोलंकी यांनी दिली आहे.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे :-
संयोजक – भरतकुमार सोहनराज सोलंकी, सह संयोजक (संपर्क प्रमुख) सतपाल चंद्रभान गोयल, सह संयोजक सुभाष आत्माराम सिंघल, सह संयोजक रविंद्र महादेव सानप, सह संयोजक दिलीप हेरामंद मंदानी, सदस्य प्रसाद सुरेश देवळालीकर, सदस्य सुधीर गोपाळराव निवर्गीकर, सदस्य रमेश माणिक पुजारी, सदस्य विकास चंपतराज शाह, सदस्य हिम्मत मांगीलाल भाटी, सदस्य गणेश भास्कर मेखी, सदस्य यशवंत विनायक कोळेकर, सदस्य राजकुमार रेल्लमल सचदेव, सदस्य विजय हलखमीचंत वाधवा, सदस्य शरद सिद्धपा पेदी, सदस्य आनंदराव भिका पाटील, सदस्य प्रकाश मोहनलाल सोलंकी, सदस्य दिपक किरणजी चौपडा.
संयोजक रावेत-काळेवाडी विशाल प्रकाश वेढणे, सह संयोजक रावेत काळेवाडी प्रित्तम प्रकाश बंब, संयोजक रावेत-काळेवाडी सुरेश यदाराम चौधरी, संयोजक रावेत-काळेवाडी धनंजय वसंतलाल शर्मा, सह संयोजक वाकड-थेरगाव अशोक बाबुराव सुभेदार, सह संयोजक वाकड-थेरगाव मोहनलाल थानाजी सोलंकी, संयोजक रहाटणी-सांगवी योगेश शंकरलाल कटारीया, संयोजक चिंचवड स्टे/ प्राधिकरण उमेश नाना तांबोळी, सह संयोजक प्राधिकरण/चिचवड स्टे नरेंद्र विरजीभाई पटेल, सह संयोजक प्राधिकरण/चिचवड स्टे शुभम् शाम चिवलेकर, सह संयोजक प्राधिकरण/चिचवड स्टे पालकुमार भरत पटेल, संयोजक, पिंपरी-दापोडी हरिशचंद्र रावजी पटेल, संयोजक निगडी/ चिखली/ कृष्णानगर दिपक शांतीलाल पटेल, सह संयोजक निगडी/ चिखली/ कृष्णानगर महेश पावान पटेल, संयोजक पिंपरी/दापोडी राजू श्रीचंद नागपाल, सहसंयोजक पिंपरी/दापोडी भगीरथ नाम विश्नोई, संयोजक दिघी/च-होली/मोशी दतात्रय सखाराम भुजबळ, सह संयोजक निगडी/चिखली/कृष्णनगर भास्कर संदीपन जगताप, संयोजक (भोसरी इंद्रायणीनगर नेहरूनगर) खुशाल नैनाराम चौधरी, सह संयोजक (भोसरी इंद्रायणीनगर नेहरूनगर) निलेश मोहनलाल पटेल, संयोजक (दिघी+चहोली+मोशी) प्रमिष कांतीलाल बाबेल, सह संयोजक (दिघी+च-होली+मोशी) किशोर मोहन पटेल, सह संयोजक (दिघी+च-होली+मोशी) सुनील प्रयागनारायण गोयल.