न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२४) :- भोसरी येथील निवृत्त वन अधिकारी कै. विश्वास कृष्णाजी वाळके (वय वर्षे ८० ) यांचे (दि. ७) रोजी वृद्धापकाळाने भोसरी येथे निधन झाले.
त्यांच्या पाठीमागे विवाहित मुलगा व मुलगी आहेत. देशामध्ये ते एकमेव वाघ पाळणारे वन अधिकारी होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके यांचे ते मोठे बंधू होत.