न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वासुली प्रतिनिधी (दि. १७ ऑगस्ट २०२४) :- चाकण एमआयडीसी परिसरातील वराळे गावातून रम्य सायंकाळचा फोटो चित्रित करण्यात आला आहे.
संत तुकाराम महाराज यांचे ध्यानस्थळ भामचंद्र डोंगर याच्या आडून सायंकाळच्या दरम्यान सूर्याचा अस्त होत असताना हा फोटो मोबाईलद्वारे चित्रित झाला आहे.















