न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ११ मे २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे ट्विटरवर नेहमी ऍक्टिव्ह राहून सरकारवर कधी टीका तर कधी थेट प्रश्न विचारतांना दिसतात
अशातच पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रश विचारला आहे की, ‘मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? जनतेला उत्तर द्या असे म्हणत, बदल्यांवर मुंडेंनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहे.











