- बाविसाव्या फेरीअखेर महायुतीचे शंकर जगताप आघाडीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२४) :- चिंचवड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवारी जाहीर होत आहे. या निवडणुकीत प्रमुख उमेदवार हे महायुती भाजपचे शंकर जगताप आहेत, तर प्रमुख विरोधक महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे आहेत. याशिवाय अपक्ष भाऊसाहेब भोईर हे देखील रिंगणात आहेत. दरम्यान शंकर जगताप हे ९९,०९० मतांनी आघाडीवर आहेत.
खरी लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच होत असल्याचे चित्र आहे.
पहिल्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना ९४८२ तर राहुल कलाटे यांना ७४९२ आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ७१ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे १९९० मतांनी आघाडीवर आहेत.
दुसऱ्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना २०९२४ तर राहुल कलाटे यांना १३३०४ आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना १६१ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे ७६२० मतांनी आघाडीवर आहेत.
तिसऱ्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना २९२१९ तर राहुल कलाटे यांना १७८३५ आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना १३८६ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे ११३८४ मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना ३९०९० तर राहुल कलाटे यांना २३८८२ आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना १६१५ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे १५२०८ मतांनी आघाडीवर आहेत.
पाचव्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना ४९६३१ तर राहुल कलाटे यांना २९४८९ आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना २११८ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे २०१४२ मतांनी आघाडीवर आहेत.
सहाव्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना ६००२४ तर राहुल कलाटे यांना ३५१०६ आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना २७८२ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे २४९१८ मतांनी आघाडीवर आहेत.
सातव्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना ७०४२२ तर राहुल कलाटे यांना ३९४६५ आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना २७८२ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे ३०९५७ मतांनी आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ३३६० मत मिळाली
सतराव्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना १७१७४८ तर राहुल कलाटे यांना ९६१६५ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे ७५५८३ मतांनी आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ४०८४ मत मिळाली आहेत.
अठराव्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना १,८४,१७६ तर राहुल कलाटे यांना १००९१४ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे ८३,२६२ मतांनी आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ४१३५ मत मिळाली आहेत.
विसाव्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना २,०३,७३० तर राहुल कलाटे यांना १,१४,०८५ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे ८९,६४५ मतांनी आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ४२०२ मत मिळाली आहेत.
एकविसाव्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना २,१४,९३२ तर राहुल कलाटे यांना १,१८,६९८ मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे ९६,२३४ मतांनी आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ४२२० मत मिळाली आहेत
बाविसाव्या फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांना २,२३,३७० तर राहुल कलाटे यांना १,२४,२८० मत मिळाली आहेत. शंकर जगताप हे ९९,०९० मतांनी आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ४२५७ मत मिळाली आहेत
















