न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नागपूर (दि. १७ डिसेंबर २०२४) :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वतीने नागपूर येथे ‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीप प्रज्वलनास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ. अमित गोरखे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. सांस्कृतिक क्षेत्राचे महत्त्व विशारद करणारा हा सोहळा होता.

















1 Comments
tlovertonet
You made some decent points there. I looked on the internet for the subject and found most guys will go along with with your blog.