- महत्वाच्या स्थळापासून हाकेच्या अंतरावर…
- अगदी माफक दरात घर आणि परिसर आजच करा ‘बुक’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मामुर्डी (दि. २८ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये गृहप्रकल्प उभारणीत यशदा रिअल्टी ग्रुपचा मोठा वाटा राहिलेला आहे. आधुनिक जीवनशैली अंगिकारणारे येथील नागरिक नेहमीच अत्याधुनिक घरांच्या शोधात असतात. त्यांचा शोध यशदाच्या गृहप्रकल्पापर्यंत आला की थांबतो. कारण त्यांना हवं तसं आणि अगदी माफक दरात घर आणि परिसर इथेच मिळतो.
‘यशदा विवांता रिअल्टी ग्रुप’चा ‘यशदा ड्रीमसाँग’ हा गृहप्रकल्प पिंपरी चिंचवड शहर ते हिंजवडी आयटी पार्क पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मामुर्डी येथे साकारत आहे. या गृहप्रकल्पातंर्गत 2 BHK आणि 3 BHK सदनिकांची (फ्लॅट) उभारणी होत आहे. येथील फ्लॅटचे दर देखील ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे अत्याधुनिक पद्धतीने नटलेला ‘लक्झरीअस’ फ्लॅट खरेदी करण्याच ग्राहकांच स्वप्न सध्यातरी इथेच पूर्ण होताना दिसतयं. स्वप्नवत वाटणारा हा गृहप्रकल्प ग्राहकांना भुरळ घालत आहे.
‘यशदा ड्रीमसाँग’ मध्ये आराम, सुरक्षितता आणि सुविधा यांची भरमार आहे. जी प्रगत सुरक्षा प्रणाली, वायफाय, चिल्ड्रन प्ले एरिया, फेस्टिव्ह कोर्ट, कम्युनिटी गार्डन, अँफिथिएटर, वॉक-वे, मल्टिर्पपझ प्ले कोर्ट, मेडिटेशन एरिया, योगा आणि फिझिकल ट्रेनिंग एरिया, फीचर्स आर्ट वॉल्स अशा अत्याधुनिक अॅमिनिटीजने उपयुक्त आहेत. अधिक माहितीसाठी यशदाच्या www.yashadarealty.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
महत्वाच्या स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर…
सिम्बायोसिस कॉलेजपासून एक मिनिट.
एक्स्प्रेस-वे पासून एक मिनिट.
रेनबो इंटरनेशनल स्कुलपासून ०७ मिनिट्स.
देहूरोड रेल्वे स्टेशनपासून १० मिनिट.
हिंजवडी आयटी पार्कपासून केवळ वीस मिनिटे.
इंदिरा कॉलेजपासून फक्त पंधरा मिनिट्स.












1 Comments
tlovertonet
he blog was how do i say it… relevant, finally something that helped me. Thanks