न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची कोणती परवानगी न घेता अनधिकृतपणे फ्लेक्स आणि कीऑक्स महापालिका हद्दीत लावले होते. संबंधितांनी जिमची नवीन वर्षाची जाहिरात करण्याच्या उद्देशाने ही कृती केली होती.
ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील चौधरी पार्क, शंकर कलाटे नगर, पोस्टल कॉलनी, मोरारी पेट्रोल पंप परिसरात आठ बाय आठ फूट साईजचे एकूण पाच फ्लेक्स व दोन बाय दोन फूटचे अंदाजे ५० कीऑक्स लावल्याचे पालिकेच्या निदर्शनात आले होते.
याप्रकरणी आकाश चिन्ह व परवाना विभागाकडून सिग्मा वर्ल्ड फिटनेस, वाकड या आस्थापनेच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई (दि २८) रोजी दुपारी ३:३० वा. सुमारास घडली. या घटनेचा तपास सपोनि गज्जेवर हे करीत आहेत.













3 Comments
tlover tonet
The subsequent time I read a weblog, I hope that it doesnt disappoint me as a lot as this one. I mean, I know it was my option to learn, however I really thought youd have one thing fascinating to say. All I hear is a bunch of whining about something that you could possibly repair should you werent too busy on the lookout for attention.
Tennis Live Coverage
I consider something really interesting about your site so I saved to bookmarks.
Watch free Nascar Series streams
Adorei este site. Para saber mais detalhes acesse o site e descubra mais. Todas as informações contidas são conteúdos relevantes e exclusivas. Tudo que você precisa saber está está lá.