- या खासदारांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १० फेब्रुवारी २०२५) :- माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे असलेली देहू आणि पंढरपूर रेल्वेमार्गावर रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रभरातील लाखो वारकरी भक्तांसाठी पंढरपूर-देहू रेल्वे सुविधायुक्त ठरेल, असे या निवेदनात नमूद केले आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, देहू येथील संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, तसेच आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी हे राज्यभरातील लाखो भक्तांचे प्रमुख तीर्थस्थळे आहेत. सद्यस्थितीत देह आणि पंढरपूर दरम्यान रेल्वे सेवा उपलब्य नसल्यामुळे भाविक भक्त व प्रवाशांना अडचणी येत आहेत.
















2 Comments
🖲 + 0.75279781 BTC.GET - https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=56bb65d91d1b54e4ff7d54187a18a29a& 🖲
pt0vlo
Ying Rosengarten
I used to be suggested this web site via my cousin. I am no longer sure whether or not this post is written via him as nobody else realize such distinctive approximately my trouble. You’re wonderful! Thank you!