न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० फेब्रुवारी २०२५) :- बावधन पोलीस स्टेशन हद्दीतील भुकुम गावातील एका सोसायटीच्या सर्व्हिस लिफ्टजवळ शनिवारी भलताच प्रकार घडला आहे.
पाकिस्तानी चलनातील वीस रुपयांची नोट सोसायटीचे चेअरमन सहदेव यांना मिळाली. त्यांनी तक्रार अर्जासोबत पोलीस स्टेशन येथे ती जमा केली. ही नोट सोसायटी येथे कशी आली? याबाबत तपास चालू केलेला आहे.
सोसायटीमध्ये एकूण ८४ फ्लॅटधारक राहत असून दोन लिफ्ट आहेत. लिफ्टच्या बाजूला कॅमेरा असून सदरचा कॅमेरा नोव्हेंबर २४ पासून बंद आहे. अधिक सखोल चौकशी सुरु आहे.
















1 Comments
🗝 Notification: Transaction №OP00. ASSURE >>> https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=8d0aa438974649ea70e44f3f0cfa8550& 🗝
i7u8zx