न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२५) :- पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन २७ वर्षीय तरुणाला शिवीगाळ केली. हातातील टोकदार वस्तु तरुणाच्या डाव्या डोळयाच्या भुवईवर त्याला जखमी केले आहे.
ही घटना (दि. २९) रोजी रात्री ००/३० वा. सुमारास कुनाल हाँटेलजवळ, काळेवाडी येथे घडली. ज्ञानेश्वर पवार यांनी आरोपी विजय घुले याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.











