न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२५) :- दोन वर्षाकरीता तडीपार केले असताना आदेशाचा भंग करुन विनापरवानगी प्रविण देवकर (वय २४ वर्ष, रा. नखाते वस्ती रहाटणी) हा शहरात आला होता. त्याच्याजवळ ३००/- रु किं चा लोखंडी कोयता आढळला.
याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी (दि.३० /०४/२०२५ रोजी रात्री अकरा च्या सुमारास एका सोसायटीचे समोर, काळेवाडी येथे कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














