न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मनसेच्या वतीने पिंपरी चिंचवड
शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत, पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.















