न्यूज पीसीएमसी
पिंपरी :- शहर स्वाईन फ्ल्यूने हादरले असल्याने आज अचानक डेंग्यू ने मनपाचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा आज बुधवारी रोजी डेंगीमुळे मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य विभागात ते कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते.