न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी प्रतिनिधी :- युवा नेते सचिन पांढरकर यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे नूतन अध्यक्ष सदाशिव खाडे यांची सदिच्छा भेट घेतली
यावेळी रामभाऊ पांढरकर, आण्णा काळभोर, मा. शिक्षण मंडळ सदस्य श्रीधर वाल्हेकर आदी उपस्थित होते.
















