न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- चिंचवडेनगर येथील संतोष खाडे यांचा आज मंगळवार (दि. ३०) रोजी अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
चिंचवडेनगर येथील मित्र परीवारात त्यांचा विशेष राबता होता. त्यांच्या मृत्यूपश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.












