न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघातुन सकल मातंग समाजाच्या वतीने आज मंगळवार (दि. १) रोजी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
यात शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे संदिपान झोंबाडे, अपक्ष प्रल्हाद कांबळे यांनी डॉ. हेगडेवार भवन येथुन उमेदवारी अर्ज नेला.















