न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०१९) :- संपूर्ण राज्यात आज सोमवारी (दि. २१) रोजी लोकशाहीचा महा-उत्सव सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनीदेखील या महा-उत्सवात सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावला.








विधानसभेच्या या निवडणूकीत पिंपरी-चिंचवड-भोसरी या तिन्ही मतदारसंघातील उमेदवार, महापौर, आमदार तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी आपला मतदानाच हक्क बजाविला व लोकशाही मजबूत करण्याकामी योगदान दिले.




















