न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी येथील केंद्रात आज मतदान केले.
येथील जयहिंद हायस्कूलच्या खोली नंबर एकमध्ये सायंकाळी पावनेपाच वाजता आमदारांनी आपला हक्क बजावला
Copyrights © 2018 NEws PCMC. All Rights Reserved. Website Development by : Amral Infotech Pvt Ltd | Privacy Policy |