न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०१९) :- कामगार नेते इरफान सय्यद यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर आज (सोमवारी) जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांच्या सोबत कार्यकर्ते यांनीही मतदान केले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन यावेळी इरफान सय्यद यांनी मतदाराना केले होते.















