न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०१९) :- यावर्षी चांगला पाऊस पडून पवना धरण १००% भरले आहे. तरी सुध्दा शहराच्या पाणीपुरवठा योजनेची पाणी उचलल्याची संपलेली क्षमता, सतत वाढणारे शहर, वाढणारी लोकसंख्या, हिशोबबाह्य पाण्याचे प्रमाण या सर्व पार्श्वभूमीवर शहरामध्ये समन्यायी (Equitable) पाणीपुरवठा करण्यासाठी शहरामध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे.
याबाबतचे वेळापत्रक सोबत जोडलेल्या प्रपत्राप्रमाणे आहे. दि.२५/११/२०१९ पासून एक दिवस आड पाणीपुरवठा चालू होणार आहे. तरी, ज्या नागरीकांकडे योग्य क्षमतेच्या जमिनीवरील पाण्याच्या साठवण टाक्या नाहीत, त्यांनी त्वरीत त्या टाक्या बांधून घ्याव्यात. तसेच सर्व नागरीकांना आवाहन करणेत येते की, उपलब्ध पाणी जपून वापरावे, टाक्या Overflow होऊ देऊ नका, जुन्या टाक्यांचे Waterproofing करा, घरातील प्लंबिंग साहित्याची दुरूस्ती करा. तसेच रस्त्यावरील दृष्टीक्षेपातील दुरूस्त्या महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईनला कळवा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (ब क्षेत्र भागशः) :-
रावेत ग्रॅव्हीटी भाग
विकास नगर किवळेगाव, मासुळकर फार्म, कोतवालनगर, शळकेवस्ती, आदर्शनगर, भिमाशंकरनगर,
दत्तनगर, श्रीनगर, इंद्रप्रभा सोसायटी, उत्तमनगर, बापदेवनगर, सिध्दीविनीयक कॉलनी,
मामुर्डी मामुर्डी गावठाण, साईनगर.
रावेत भाग (से.क्र.२९ वरील Iscon सह) इस्कॉन मंदिर परिसर, चैतन्य पार्क, नवशांती निकेतन, डी.वाय. पाटील कॉलेज रोड. (से.क्र.२९ वरील Iscon सह)
शिंदेवस्ती शिंदेवस्ती व परिसर
रावेत भाग (स.नं. ९६ वरील) एस.बी. पाटील शाळा परिसर, लक्ष्मीनगर, म्हस्केवस्ती.
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( अ क्षेत्र भागशः,ब क्षेत्र भागशः, ग क्षेत्र भागशः)
चिंचवड ग्रॅव्हीटी भाग
बिजलीनगर, वाल्हेकरवाडी टाक्या बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, शिवनगरी, बळवंतनगर, साईला कॉम्लेक्स, रजनिगंधा सोसायटी, चिंतामणी मंदिर परिसर, शिवाजी पार्क, अथर्व पार्क, रेलविहार, सुखनगरी, सिल्व्हर गार्डन सोसायटी.
पिंपरी डिलक्स टाकी बी ब्लॉक ८,९ ते ३१ पर्यंत, भाटनगर १६ नंबर बिल्डींग ते डिलक्स चौक, शनिमंदिर समोरीलभाग, सी ब्लॉक १ ते ११ पर्यंत, मिलिंदनगर बिल्डींग १ ते १७, जिजामाता हॉस्पिटल परिसर, वाघेरे कॉलनी १,२,३, ४ परिसर
अशोक थिएटर टाकी पिंपरी एच.बी. ब्लॉक, हेमुकलानी गार्डन, तपोवन रोड, जाधव हारवाले, पडाळ नं.१,२,३,४ नवमाहाराष्ट्र गेट समोरील भाग, शनिमंदिर पाठीमागचा भाग, आयप्पा मंदिर पिरसर, डेअरी फार्म रोड, सिक्कीबाई सोसायटी, पदम सोसायटी लाईन.
नवमहाराष्ट्र टाकी व Bypass बालामल चाळ, सत्यम शिवम सुंदरम सोसायटी
पिंपरी Bypass पिंपरी डिलक्स टाकीवर असणारा भाग
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( ड क्षेत्र भागशःव ह क्षेत्र भागशः)
पिंपळे सौदागर टाकी सौदागर गावठाण, विश्वशांती कॉलनी, केशवनगर, काटेवस्ती सोसायटी परिसर.
वैदुवस्ती, सुदर्शननगर Bypass वैदुवस्ती, सुदर्शननगर, सिंहगड कॉलनी, जवळकरनगर
प्रभातनगर Bypass प्रभातनगर परिसर
दापोडी टाक्या पवार वस्ती, नवभारत नगर, गुलाबनगर रेल्वेगेट जवळ, शिवसेना ऑफिस मागील लाईन, पवार वस्ती रोड, श्रमीक नगर, तानाजी पुतळ्याजवळील भाग, जयभिम नगर १/२ भागबापु काटे चाळ, शिवशक्ती तरूण मंडळ जवळील परिसर, दर्गाजवळील भाग, मज्जीत जवळील भाग, रेल्वे पलीकडील भाग १) सि एन जी पंपाजवळ काची आळी हजारे बिर्ल्ड ख्रिचन दफनभुमी (पुलाकडील शेजारील फुगेवाडी शेजारील सोसायटी रोहन टॉवर, आयकॉन, लिंबोरे वस्ती, भाजी मंडई, सेएमइगेट समोरील भाग, सिध्दार्थ नगर, मंत्री है. सोसायटी, मयुर वाटीका, एस एम एस, दत्त डेवलपर्स नदीकडील भाग न्यु गुलाब नगर, आत्तार विट भट्टी १/२ भाग स्मशानभुमी रोड
रहाटणी Bypass रहाटणी गावठाण परिसर
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (ब भागशः, ग भागशः, ड भागशः) थेरगाव ग्रॅव्हीटी
थेरगाव गावठाण टाक्या समता काँलनी, ममता काँलनी एकता काँलनी, ज्ञानेश्वर काँलनी, संदिप नगर, दत्त काँलनी, स्वीस काऊंटी परिसर, वहिनी साहेब काँलनी, दगडू पाटील नगर, पानसरे काँलनी, थेरगाव गावठाण आणि विजय नगर.
नायडू टाकी काळेवाडी-तापकीर नगर. नढे नगर
श्रीनगर टाकी, रहाटणी जानन नगर शास्त्री नगर, तांबे शाळा परिसर, श्रीनगर परिसर, साई काँलनी परिसर, कुणाल हाँटेल ते नखाते वस्ती क्र. २ ची टाकी लिंक रोड परिसर हँपी थाँटस परिसर, नखाते वस्ती परिसर, कोकणे चौक परिसर, राम नगर, रहाटणी चौक परिसर, शिवसाई रोड परिसर.
कुणाल आयकॉन टाकी फाईव गार्डन सोसायटी, मनमंदिर सोसायटी, शिवार हाँटेल मागील भाग, कुणाल आयकाँन सोसायटी रोड, रोजवूड सोसायटी परिसर.
वाकड Bypass नंदनवन काँलनी, नंदन इनस्पेरा, कोस्टारिका, सुकासा, पलाश, दत्त मंदिराच्या पाठीमागचा भाग. (भाऊसाहेब कलाटेनगर)
वाकड Bypass सुदर्शन काँलनी १ ते ६, भिंगारे काँर्नर, कॅपिटल टाँवर, वाकड गावठाण, म्हातोबा नगर झोपडपट्टी. (सदगुरू, सुदर्शन, आदर्श कॉलनी, म्हातोबानगर, Capital Tower)
गणेशनगर टाकी गणेश नगर, शिव काँलनी, मंगलनगर, वेणूनगर, महादेव काँलनी, एकता काँलनी इ. चौधरी पार्क वाकड, पिंक सिटी रोड वाकड
भगवाननगर टाकी भूमकरवस्ती, पारखे वस्ती, माने वस्ती, जमदाडेवस्ती.
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (अ क्षेत्र भागशः)
ई-१ प्राधिकरण से.क्र.२७,२७-अ, २८, निगडी (गावठाण) प्राधिकरण – से.क्र.२३, २६, से.क्र.२८ (भाग), सिध्दीविनायकनगरी परिसर
खंडोबा माळ ESR -१ आकुर्डी (गावठाण), विठ्ठलवाडी, श्रीकृष्णनगर, क्रांतीनगर, पंचतारानगर, शुभश्री सोसायटी
एस-२ संभाजीनगर टाकी संभाजीनगर, शाहुनगर (भाग)
त्रिवेणीनगर टाकी ऐश्वर्यम सोसायटी परिसर,
MIDC वाहिनीवरून पुरवठा विवेकनगर, तुळजाईवस्ती
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( फ क्षेत्र)
प्रभाग क्र.१ (S2 टाकी वरून) आश्मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती,
प्रभाग क्र.२ जाधववाडी पंप हाउस वरून राष्ट्रभूषण सोसायटी,गल्ली क्र.८ आणि ९ ,मधला पेठा, मारुती मंदिर,गल्ली क्र.३,बोल्हाईचा मळा गल्ली क्र. १,२,३,४, ५,६
प्रभाग क्र.२ ग्रॅव्हिटी भैरवनाथ मंदिर, बालघरे वस्ती,सुयोग नगर मा.श्री.राहुल जाधव यांचे कार्यालयाजवळील भाग,पंतनगर गल्ली क्र.१,२,३,४,५ ,से.१६ आणि १३(कृष्णानगर टाकी वरून)
प्रभाग क्र.११ (S२ टाकी वरून)
प्रभाग क्र.१२ रुपीनगर S२ टाकी वरून
प्रभाग क्र.१३ सेक्टर २१, यमुनानगर, साईनाथनगर (त्रिवेणीनगर टाकीवरून वरून), सेक्टर. २२, १ ते १५ इमारत, १ ते ६ इमारत, इमारत १ ते ९ पीसीएमसी वसाहत परिसर,गणेश सोसायटी, सम्राटनगर (अंकुश चौक पंपिंग वरून), निगडी गावठाण, लक्ष्मीनगर (एमआयडीसी ग्रॅव्हिटी), अण्णाभाऊ साठे वसाहत (ई १ टाकी वरून), सेक्टर २२ बुद्धनगर, राजनगर इ. परिसर (से.क्र. २२ टाकी वरून)
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( क व ई क्षेत्र व ह भागशः )
से.क्र. ६ (WD ४ टाकी) से. क्र. ४,६,९.
से. क्र. ७ व १० पाण्याची टाकी से. क्र. ७ व १० मधील निवासी क्षेत्र व से.क्र. ७ व १० एम.आय.डी.सी परिसर.
भोसरी गावठाण टाकी शितल बाग, नाशिक रोड, डोळस वस्ती, गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, रामनगर, जे.पी. नगर., .
भोसरी (आश्रम शाळा टाकी) गुळवे वस्ती, भगत वस्ती, शांतीनगर काही भाग.
भोसरी (इंद्रायणी टाकी) इंद्रायणी (महाराष्ट्र कॉलनी से. क्र. १२ ) बालाजी नगर.
सँडविक कॉलनी (संततुकाराम टाकी) ) खंडोबामाळ, आपटे कॉलनी, नवग्रह मंदिर परिसर. दिघी रोड गवळीनगर राधानगरी श्रीराम कॉलनी. सँडविक कॉलनी, कुरुकृपा कॉलनी, सत्यनारायण सोसा. नूरमोहल्ला, रामनगरी, विठ्ठलपार्क, संभाजीनगर, श्रीकष्ण कॉलनी.
बोपखेल (बोपखेल टाकी ) गणेशनगर गल्ली नं.१३,१४,१५, बौध्दनगर, हिंदकेसरी, सुनिल मेडिकल, बापुजीबुवा, झपकेवाडा, गावठाण, माळआळी, भाराटेवस्ती, गणेशनगर, गल्ली नं.१६,१७,१८ व २०, रामनगर, साईराम कॉलनी, वाल्मीकीवस्ती, गणेशनगर, गल्ली नं.१ ते १२
च-होली टाकी च-होली गावठाण, भोसले वस्ती, वाघेश्वर नगर, बुर्डे वस्ती, माठे वस्ती, खडकवासला, ताजणे वस्ती, रासकर सरपंचमळा, डी.वाय.पाटील. कॉलेज, पुर्व पठारे मळा, काटे कॉलनी व परिसर, आझादनगर, दाभाडेवस्ती
दिघी मँगझीन टाकी दत्तनगर, गजानन महाराज नगर, श्रीराम कॉलनी १ व २ गणेशनगर.
डुडुळगाव टाकी अमुल्यम, शिवराजनगर, ऑस्टिया, स्टेला परिसर, गावठाण
पांजर पोळ टाकी पांडवनगर १ त ४ सहकार कॉलनी, गुरुविहार सोसायटी., लांडगे वस्ती., से.क्र. १ सद्गुरुनगर, फुलेनगर, रामनगर, राधाकृष्णनगर, हुतात्मा चौक, शास्त्री चौक. महादेवनगर.
स्टेडियम टाकी एस.आर. ए. प्रकल्प, महात्मा फुलेनगर, ज्योती इंग्लीश मिडीयम स्कूल परिसर
नेहरुनगर टाकी खराळवाडी, गांधीनगर, जैन संघटना शाळेच्या समोरील व मागील परिसर., आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या मागील परिसर. स्वरगंगा, म्हाडा सोसायटी. , नेहरुनगर, मनपा गोडाऊन नेहरुनगर शाळा परिसर, महेशनगर (नेहरुनगर टाकी)
वल्लभनगर टाकी फुगेवाडी परिसर, उमेश लांडगे परिसर, मध्य कासारवाडी.
अजमेरा टाकी अजमेरा, मोरवाडी परिसर, लालटोपी नगर
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (ब क्षेत्र भागशः व ड क्षेत्र भागशः)
रावेत ग्रॅव्हीटी भाग
किवळे किवळेगाव, मासुळकर फार्म, कोतवालनगर, शेळकेवस्ती, आदर्शनगर, भिमाशंकरनगर, दत्तनगर, श्रीनगर, इंद्रप्रभा सोसायटी, उत्तमनगर.
रावेत भाग (स.न.९६ वरील) रावेत गावठाण, भोंडवेनगर, तुपेवस्ती, बी.आर.टी.एस. रस्ता, सेलेस्टिअल सिटी परिसर
पुनावळे पुनावळे गावठाण, माळवाडी परिसर, काटेवस्ती, पांढरेवस्ती, भुजबळवस्ती.
गुरूव्दारा डी.वाय.पाटील कॉलेज, वाल्हेकरवाडी (से.२९ वरील) से.क्र.२९ टाकीवरील गुरूद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी गावठाण.
ताथवडे ताथवडे गावठाण, जिवमनगर, अशोकनगर झोपडपट्टी, पवारवस्ती, सोनवणेवस्ती.
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( अ क्षेत्र भागशः,ब क्षेत्र भागशः,
ग क्षेत्र भागशः)
चिंचवड ग्रॅव्हीटी भाग प्रेमलोक पार्क प्रेमलोक पार्क, दळवीनगर, उद्योगनगर, क्वीन्सटाऊन सोसायटी, संतोष नगर, लोकमान्य हॉस्पीटल परिसर.
गिरीराज Bypass गिरीराज कॉलनी परिसर
चैतन्य Bypass पवनानगर, वेताळनगर, जुना जकातनाका, रस्टन कॉलनी, एस.के.एफ. सोसायटी
Elpro टाक्या चिंचवडगाव, केशवनगर, श्रीधरनगर, चंद्रभागा कॉलनी, माणिक कॉलनी, सुदर्शननगर, हिंदुस्थान बेकरी पाठीमागील परिसर, विजयनगर झोपडपट्टी.
तानाजीनगर Bypass तानाजीनगर परिसर
भाटनगर Bypass भाटनगर परिसर
नवमहाराष्ट्र टाकी व Bypass भिमनगर, नाणेकर कॉम्पेक्सच्या पाठीमागचा भाग, भैरवनाथनगर
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( ड क्षेत्र भागशःव ह क्षेत्र भागशः
पिंपळेगुरव टाक्या व Bypass जयभवानीनगर, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव गावठाण, भालेकरनगर, सुवर्णा पार्क, मोरया पार्क, प्रभातनगर, काशिदपार्क, गुप्ताचाळ, सह्याद्री कॉलनी, शिवराजनगर, गजाजननगर, सुयोग कॉलनी, काटेपुरम, वृंदावन पार्क, नंदनवन कॉलनी, राजीव गांधीनगर.
कासारवाडी टाकी हिराबाई लांडगे झोपडपटटी, जवळकर चाळ, शास्त्रीनगर, केशवनगर, गुलिस्ताननगर, ह प्रभाग कार्यालयाचा परिसर.
सांगवी टाक्या कृष्णानगर, शिवाजी पार्क, समर्थनगर, किर्तीनगर, गणेशनगर, लमतानगर, संततुनगर, सी.एम.ई. सोसायटी, स्वामी विवेकानंदनगर, आदर्शनगर, पी.डब्ल्यु.डी. वसाहत, मधुबन सोसायटी, शितोळेनगर, शिक्षक सोसायटी, सातपूडा सोसायटी, मुळानगर, चंद्रमणीनगर, , लक्ष्मीनगर, संगमनगर, पवनानगर, ममतानगर. सुंदरबाग, महादेव आळी, वरची आळी, बॉम्बे कॉलनी, एस टी रोड काची आळी, मंत्री हौ. सोसायटी, बाराथे वस्ती, राजुकाटे रोड, आंबेडकर पुतळ्याजवळील दोन लाईन दापोडी गावठाण एस टी, PWD गहुंजे वाडा आयकॉन सिटी रेल्वे लाईनकडील सोसायट्या, आंबेडकर पुतळ्या मागील भाग, आत्तार विट भट्टी, आनाथ आश्रम, काळुराम काटे चाळ १/२ आत्तार विट भट्टी १/२ भाग कैलास जाधव –गणपत चाळ नानाजम रोड साळवे मास्तर चाळ, चर्चचा भाग, जयभीम नगर आनंदवनसोसायटी, आनंदवन, आयलॉन सिटी रोहन टॉवर हायवेकडील भाग.
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( ग भागशः, ड भागशः)
थेरगाव ग्रॅव्हीटी
दत्तनगर-थेरगाव दत्तनगर, पद्मजी पेपरमील, बारणे काँर्नर, गंगा आशियाना, क्रांतीवीर नगर
जयमल्हार कॉलनी, ड्रायव्हर जयमल्हार काँलनी, क्र. १ ते ७, शिवतिर्थनगर, सुंदर काँलनी, गुरुनीनकनगर, श्रीकृष्ण काँलनी, भोरडे नगर, ड्रायव्हर काँलनी. अशोका, गोकुळ Bypass कॉलनी, अशोका, गोकुळ Bypass
लक्ष्मणनगर पाण्याची टाकी, कस्पटेवस्ती Bypass संतोष मंगल कार्यालय ते रिदम सोसायटी-काळेवाडी फाटा, पोलिस लाईन, मातोश्री हौसिंग सोसायटी परिसर, दामोदर गुजर पथ ते रघुनंदन मंगलकार्यालय पर्यंत, पडवळ नगर, पवारनगर, स्वप्नपुर्ती, आदर्श काँलनी, गणेश काँलनी.
भगवाननगर टाक्या विनोदेवस्ती, इडन गार्डन, भगवाननगर, गणेश काँलनी.
काळाखडक टाकी काळाखडक झोपडपट्टी, स्वामी विवेकानंद नगर
जगताप डेअरी टाकी, विशाल नगर, जगताप डेअरी परिसर, कस्पटे वस्ती, पार्कस्ट्रीट, पिंपळे निलख गावठाण, रक्षक सोसायटी, कस्पटेवस्ती टाकी, पार्क स्ट्रीट, भारत इलेक्ट्राँनिक्स. पिंपळे निलख टाकी व Bypass
वाकड Bypass, मयूर वाकड रोड शेख वस्ती, वाघमारे वस्ती, कलाटे नगर, दत्त मंदिर परिसर, माऊंट वर्ट सेविल, माऊंट वर्ट इस्टेटचा व्हॉल्व ट्रंक्विल सदगुरु काँलनी १,२,३.
बालेवाडी स्टेडीयम बालेवडी स्टेडीयम ESI हॉस्पिटल ESI हॉस्पिटल
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (अ क्षेत्र भागशः)
ई-१ से.क्र.२५, ओटा (आकुर्डी) से.क्र.२४ (भाग) , दत्तवाडी, आकुर्डी, से.क्र.२४ (भाग),
खंडोबा माळ ESR -1 काळभोरनगर, दवाबाझार, चिंचवड रेल्वे स्टेशन, अण्णासाहेब मगर झोपडपट्टी
खंडोबा माळ ESR -2 मोहननगर(भाग), गवळीवाडी, इंदिरानगर ऑटो कल्स्टर,
त्रिवेणीनगर टाकी मोहननगर(भाग),फुलेनगर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, (भाग), कोकरे मंडप, शंकरनगर, विद्यानगर
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( फ क्षेत्र)
रामदासनगर भाग १ चिखली आकुर्डी रस्ता,चिखली गावठाण,पाटीलनगर हरिओम कॉलनी, भांगरे कॉलनी, किसन मोरे चाळ, नेवाळे कॉलनी ,रोकडेवस्ती, महादेवनगर, लोंढेवस्ती,रामदासनगर भाग २ गणेशनगर, सप्तशृंगी सोसा, गीताई कॉलनी, श्री हॉस्पिटल चिखली आकुर्डी रस्ता,बगवस्ती,शेलारवस्ती ,सोनवणेवस्ती ते चिखली रस्ता गणेश सोसायटीपर्यंत,शाईन सिटी, शाईन स्केअर, ऐश्वर्यम सोसायटी, गनलक्ष्मी सोसायटी , जयहरी सोसायटी बोऱ्हाडे वाडी ते सावतामाळी मंदिर,गल्ली क्र. ७,शिवेचा रस्ता, इंद्रधनु सोसायटी, से.१६,मधला पेठा गल्ली क्र.१०,११,१२,१३ वडाचा मळा गल्ली क्र. ३,४,५,६, ७,८,९,१०,महाराष्ट्र वजन काटा, डावी बाजू,मोरेपाटील चौक किंग वजन काटा मागील परिसर विसावा चौक समोरील वाजू ते देहू आळंदी रोड, रिव्हर रेसिडन्सी, देहू आळंदी रोड उजवी आणि डावी बाजू , आल्हाट वस्ती, क्रिस्टल सिटी परिसर
पवारवस्ती, कुदळवाडी, यादवनगर, सरोवर हॉटेल ते गीर गोसावी चौक डावी बाजू, हरगुडे वस्ती,घरकुल,शिवतेज नगर, पूर्णानगर, शरदनगर, सुदर्शननगर, कोयनानगर,फुलेनगर,सचिन से.२०,कृष्णानगर,अजंठानगर, नेवाळे वस्ती
त्रिवेणीनगर टाकीवरील पूर्ण परिसर, त्रिवेणीनगर तळवडे उजवी बाजू, ताम्हाणेवस्ती,तळवडे गावठाण, देवी इंद्रायणी सोसायटी देहू आळंदी रोड, त्रिवेणीनगर ते तळवडे रोड डावी बाजू ,रुपीनगर (से.क्र. २२ टाकी वरून)
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( क व ई क्षेत्र व ह भागशः )
मोशी टाकी व WD4 टाकी
नाशिकरोड, आल्हाटवस्ती, सस्तेवस्ती, दक्षिण लक्ष्मीनगर, उत्तर लक्ष्मीनगर, दक्षिण आल्हाटवस्ती, मोशी गावठाण, सुनिलनगर, शिव क्सासीक कल्पना हॉटेल, काळुराम सस्ते शिवाजीवाडी शाळेमागे, गणेश मंदीर परिसर, राधाकृष्णनगर, शिवतेजनगर, गुरूदत्त कॉलनी, शिक्षक कॉलनी, कुदळेवस्ती, गाकवाड वस्ती, मावली कॉलनी, आळदीरोड, स्टेला आदर्शनगर, मोरया कॉलनी, १ ते १६, महादेव मंदीर, झी राम कॉलनी, शाळेची लाईन, शिव गर्जना १५, फातीमानगर १ २ व ३, ज्ञानेश्वर कॉलनी,१, शिव गर्जना कॉलनी १५ ज्ञानेश्वर कॉलनी, २ ते ३,
तापकीरनगर, इंद्रलोक कॉलनी, खानदेशनगर १ ते १४ व आदर्शनगर काही भाग, गंधर्वनगरी,१ ते १४, फेज २
बो-हाडेवाडी टाकी
वाघेश्वर नगर, बनकर वस्ती खालचा भाग (चिंचेच्या झाडापासून) बनकर वस्ती (अशोक बनकर भाग), विनायक नगर.संजयगांधी नगर व सुवर्ण ढाबा परिसर, बोराटे वस्ती, नाशिक रोड. टेकाळे वस्ती खालचा भाग.टेकाळे वस्ती वरचा भाग.सिल्व्हर हॉटेल, बो-हाडे वाडी, पंचशील हॉटेल, सावतामाळी नगर.
WD4 सेक्टर -६ तापकिर नगर. गंधर्व नगरी.खानदेश नगर. गणेश साम्राज्य सेक्टर -३.
भोसरी गावठाण टाकी भोसरी गावठाण, लोंढे तालीम.
भोसरी (लांडे वाडी चौक) एम.आय.डी.सी. पाणी पुरवठा विकास कॉलनी, लांडे वाडी, माळी गल्ली, मदने निवास.
दिघी नवी व जनी टाकी
दिघी गावठाण, विजय नगर १ ते ११, चौधरी पार्क १ ते १०, रुण्वाल पार्क १ ते ३, काटे वस्ती., दत्तगडनगर, मंजुरीबाई शाळा गल्ली १ ते ३ भारतामाता नगर, गणेश कॉलनी १ते४ हनुमान कॉलनी नं. १ व २, सहकार कॉलनी १ व २., झरेकर फार्क व दत्त कॉलनी कृष्णा नगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर पार्क
आदर्शनगर, शिवनगरी १ चे २, सह्याद्री कॉलनी, गल्ली १ ते ३, शिवशाही कॉलनी, सावंत नगर, महादेवनगर, भिमाशंकर नगर, तापकीरगल्ली, यमाईनगर १, २, मावली नगर २ लेन, पर्पलब्ल्यूम, साईसिध्द कॉलनी, साईपार्क. परांडेनगर,
च-होली टाकी कोतवालवाडी, काळजेवाडी, पठारे मळा, साठे नगर, पाटोळे वस्ती, भोसले वस्ती.
वडमुखवाडी टाकी पद्दमावती नगर, काळीभिंत (दत्तनगर) चोवीसावाडी, वडमुखवाडी, तापकिर वस्ती, शिवनगरी, जगताप वस्ती, कानिफनाथ गल्ली.
डुडुळगाव टाकी तळेकरवस्ती, एस.पी. कॉलेज परिसर, धायरकरवाडी, दत्तनगर, मिडास टच, माऊलीनगर, तापकीरनगर,
दिघी मँगझीन टाकी दिघी मँगझीन, डि.एड.कॉलेज, मौझे शाळा, साईनगरी, साई मंदिर, लक्ष्मीनारायण नगर. ताजणे मळा, पठारे कॉलनी. प्रगती हॉटेल मागे.
पांजरपोळ टाकी शिवशंकर १ते ४, देवकर वस्ती. गणराज कॉलनी १ ते ४, मधुबन. अक्षय नगर, आनंद नगर.
स्टेडियम टाकी गवळीमाथा (गुलाब पुष्प उद्यान समोर) उद्यम नगर
नेहरुनगर टाकी वल्लभ नगर, गंगानगर, संततुकाराम नगर. सुखवानी, गंगास्काय सोसायटी.
वल्लभनगर टाकी कासारवाडी रेल्वेगेटाखालील परिसर, धावडे मास्तर परिसर, शंकरवाडी, गुलीस्थान नगर. कासारवाडी रेल्वेगेटावरील परिसर, शाम लांडे परिसर, कुंदन नगर, मनपा शाळा परिसर.












