न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे स्थापत्य बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्यासाठी ६ लाखांचे नवे वाहन खरेदी करण्यात येणार आहे. त्यांचे जुने वाहन नादुरुस्त झाल्याने ही नवी मोटार खरेदी करण्यात येत आहे.
कार्यकारी अभियंता जुंधारे यांच्याकडे कार्यालयीन कामकाजासाठी अॅम्बेसिडर मोटार आहे. ते वाहन २० वर्षे जुने असून वारंवार नादुरुस्त होत असल्याने कामकाजात अडचण निर्माण होत आहे. ही नादुरुस्त मोटार भंगारात काढली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ६ लाख रुपये किमतीची नवी आलिशान मोटार खरेदी केली जाणार आहे. या खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर आहे.



















1 Comments
priligy price australia
priligy equivalent One prime example of this distortion is found when we take a closer look at the actual studies relating to tamoxifen