न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत १५० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८ इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यातील चिंतेत आणखीन भर पडली आहे.
आतापर्यंत राज्यातील नवे रुग्णांची संख्या :-
मुंबई महापालिका – ११६
पुणे महापालिका – १८
अहमदनगर – ३
बुलढाणा -२
ठाणे – २
नागपूर – ३
सातारा – १
औरंगाबाद – ३
रत्नागिरी – १
सांगली – १
एकूण – १५०
राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८













