न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) : शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पिंपरी चिंचवड महापालिकेस ४२० लिटर सोडीअम हायपोक्लोराईड आणि २०० सॅनिटयझर देण्यात आले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, जेष्ठ नेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.















